सदरील कथा मालिका ही काल्पनिक असून तिचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही . तसेच सदरील मालिका ही कोणत्याही मालिका अथवा पुस्तकावरून प्रेरित केलेली नाही .विवाह तीन अक्षरी शब्द पण जेवढ नाजूक तेवढाच गंभीर तेवढाच आयुष्याला कालटनी देणारा विषय.विवाहात साथीदार जर योग्य मिळाला तर आयुष्यात स्वर्गसुख प्राप्त होतात.विवाहात माणसाला केवळ आणि केवळ उमेदच असतात उमेद नवीन आयुष्याची...उमेद सुखी, सोनेरी स्वप्नांची, उमेद परफेक्ट जोडीदाराची .विवाह मध्ये जेवढ्या अपेक्षा असतात. तेवढच अक्षेप हे पुनर्विवाहात असतात.पुनर्विवाह पाच अक्षरी शब्द, विवाह जेवढा आशादाई तर पुनर्विवाह हा तेवढाच निराशदाई शब्द असतो.कारण यात मनुष्याचा पहिला विवाह असफल झालेला असतो..असंफलाचे कारण जोडीदाराचा अपमृत्यू, तो सोबत नसण यामुळे त्या