एक अप्रतिम प्रेमकहानी

(12)
  • 8.7k
  • 2
  • 3.2k

त्या दोघांचा ब्रेक ऑफ झला होता... त्याला नोकरी लागायला वेळ होती अजुन...पण ती थांबायला तयार नव्हती.... शेवटी गेली ती त्याला सोडून.....आणि तो सतत तिला आठवून रडत राहायचा..... प्रेम... विश्वास... भावना...यावरचा विश्वास उडून गेला होता त्याचा.... त्या गोष्टीला ३ वर्ष झाली...पण त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला.... घरचे तर नेहमी मागे लागून राहायचे...पण हा नेहमी टाळाटाल करायचा.... पण एकदा त्याची आई त्याला न विचारताच मुलीकडच्याना बोलावते....तो येतो ऑफीस मधून.... सगळे बसलेळेच असतात....सगळे स्मोर असल्यामुळे तो टाळाटाल न करता गप बसतो.... मुलीकडे पाहायची तर ईछा नसते....पण घरचे सगळे खुपच आग्रह करतात.... बोलण्यासाठी बाहेर घेऊन जाण्याचा आग्रहा करतात...दुसर्या दिवशी भेटणाचा ठरता.... त्या दिवशी