Dear बायको...

  • 6.3k
  • 2.3k

Hiii बायको ...कशी आहेस ??? कधीही समोर न विचारलेला प्रश्न चक्क आज विचारतो तो पण असा ?? अजब वाटल ना....पण काय करू...तू म्हणते तस माझं काम म्हणजे तुझी सवत झाली आहे....आणि आज मी तुझ्या सवतीला सुट्टी देऊन तुझ्यासाठी हे पत्र लिहीत आहे....तुला आठवंय आपण कॉलेज मध्ये असताना असेच पत्र लिहायचे...तेव्हा मी लिहलेल प्रेम पत्र तुला खूप आवडायची...आणि तुला आवडतात म्हणून मी अजून जोशात लिहायचो...मग लग्न झालं आणि हा पत्रव्यवहार संपला... तुला माहिती आहे आज मी पत्र लिहायला सुरुवात केली तेव्हा शब्दाचं सुचत नव्हते...काय लिहू ते पण समजत नव्हत मग विचार केला आज आपल्या जुन्या आठवणी ताज्या करू ते पण पत्राच्या