चंपा - भाग 6

  • 9.5k
  • 6.5k

चंपा “हो...” राम “जवळपास वर्ष होत आलंय मी इथल्या मुलांना शिकवतीये. आई का्य करते? हे समजायला नको म्हणून या वेळेला मी त्यांची शाळा भरवते. एक छोटा प्रयत्न... पण समजायच ते समजतेच, कारण वेगळी जागा नाही न कुठे.” “माझा कोणताही स्वार्थ नाही यामध्ये जे मी सोसलं आहे ते यांना मला सोसू द्यायचं नाही हे आणखी एक कारण...” “म्हणजे ?” मला पुन्हा प्रश्न पडला. ताई ताई करत चार पाच लहान लहान मुल तिच्या जवळ आलीत. “गुड इविनिंग ताई...” मी आवाक होवून बघत होतो. “ बाळांनो तुम्ही जरा वेळाने या... “ मुलांनी तिने दिलेली सूचना पाळली आणि बाहेर गेले. “मी हि याच वस्तीतल्या