चंपा - भाग 10

  • 8.5k
  • 5.7k

चंपा रश्मी तिच्याजवळ आली. "चंपा आग काय झालं परत कशी आलीस…? चाचा कसा पोहचला तुझ्यापर्यंत? तुला तर अगदी मी बाहेर सोडलं होत ग… मग चाचा???" रश्मीला तिच्या प्रश्नांची पाहिजे होती. चंपाने घडलेली घटना तिला सांगितली. रश्मीने कपाळावर मारून घेतले. "क्या हुआ? अब क्या करेंगे रे... ? ये चाचा तुझे छोडेगा ऐसा लगता हें तेरेको… देवा क्या किया तुने…? चंपा चाचा कुत्रा हाय ग, आता किती पिसाळला असलं तो… असा सहज सोडायचा नाय तुला रस्त्या रस्तावर माणसं ठेवली असत्यात पण तुझे आजके आज ही बाहर पडना होगा चाहे कुछ भी हो जाये।" रश्मी विचार करू लागली.काय करता येईल. "रश्मी मी माझ्या