चंपा - भाग 11

  • 6.7k
  • 4.5k

चंपा इकडे चाचा वेड्यासारखा चंपाला शोधत होता. रेशमी हिरवा भडक रंगाचा कुर्ता आणि सोनेरी पायजमा घातला होता, डोक्यावर फरची पांढरी टोपी घाली होती. दोन्ही कानामध्ये सोन्याच्या जाड रिंगा होत्या. तोंडात पानाचा तोबारा भरलेला होता. दात पान खाऊन खाऊन लाल पिवळे दिसत होते, डोळे रागाने लाल झाले होते. चाचाचा चिडल्यावर एक खांदा उडायचा... आज जरा तो जास्तच उडत होता. “सांलो... हरामो फोकटके पैसे खाऊन हरामी होगये हा...ध्यान नही दिया... रात तक मला चंपा चाहीये.” रश्मी सगळं दारा मागून ऐकत होती तिला चंपाची काळजी वाटत होती. “वो रातको चंपा के साथ रश्मी थी ना?” बोलताना त्याची थुंकी सगळ्यांच्या तोंडावर उडत होती पण