मल्ल प्रेमयुद्ध - भाग 3

  • 9.2k
  • 6.5k

मल्ल- प्रेमयुद्ध भूषण आल्यावर वीरची तंद्री तुटली. भूषण लहानपानापासूनचा वीर आणि भूषण एकमेकांचे खास मित्र… भूषण मध्यमवर्गीय कुटुंबातला होता. वीरच्या घरच्यांना त्यांची मैत्री आवडत नव्हती. मैत्री बरोबरच्या लोकांबरोबर असावं असं त्याच्या घरच्यांचं म्हणणं होत. दोस्ती श्रीमंत गरीब असा भेदभाव करत नाही. कोणताही छोटा मोठा प्रॉब्लेम आला कि भूषणसाठी वीर असायचा अन वीरसाठी भूषण… गावात त्यांची दोस्ती आवडायची. वीर काही वर्ष कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी वीर बाहेर होता तेवढेच दोघे वेगळे. भूषण गरीब असला तरी मानी होता. दोस्ती पैशासाठी नाही तर एकमेकांची सुख दुःख वाटून घेण्यासाठी असते. भूषण त्याच्या आई आणि बहिणीसोबत राहत होता. भूषणला शिकायचे होते पण वडील गेल्यानंतर घरातली जबाबदारी त्याच्यावर