श्रमसंत्सग - 3

  • 2.9k
  • 1.3k

श्श्रम या वेगळ्या प्रकारे लिहिलेल्या शब्दात जरी वेगळा अर्थ नसला तरी श्रमाची भुरळ ही प्रत्येकाला आहे .असणार आणि राहणार... त्यामुळे की काय असे न म्हणता अनेकांना श्रम हे झकास आणि श्रमदार वाटतात.श्रम हा विकार नाही श्रम ओंकार आहे एवढे लक्षात ठेवलं की उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. घरोघरी श्रमारी आहेत. ते जीवनाचा मोठा निर्णय घेत असतात. त्यांना वाटतं की श्रमाचा निर्णय घेणं हा त्यांचा हक्क आहे. मग प्रतिबंधात्मक श्रमादेशचा भंग झाला तरी ते त्याची दखल घेत नाही. श्रमाची बदनामी करणाऱ्यावर कारवाई होते की नाही हा प्रश्न सुद्धा गौण आहे. मात्र श्रमदृष्टी ही प्रत्येक जण जपून ठेवतो. जरी त्याला दूरदृष्टी नसेल तरीही