श्रमसंत्सग - 8

  • 4.7k
  • 2.2k

श्रम प्रतिष्ठा पणाला लावून अनेक जण यशस्वी व्हायला पाहतात परंतु श्रम पूजा जरी सोहळेपणाने केली तरी जीवन प्रार्थना मात्र त्यांना हवे तसे फळ पदरात पडू देत नाही. शरीराचा तपशील त्यांना तसं करू देत नाही. त्यावेळी तिथे श्रमाची चौकशी कीर्तीच्या पथकातून केली जाते. खरोखरच श्रमकीर्ती इथे आवश्यक आहे कां याचा निर्धार स्फोट आवश्यक आहे त्याची शहानिशा केली जाते.नाहीतर मग बोगस श्रमाला श्रमकिर्ती प्राप्त होण्याची दाट शक्यता असते. मग इतरांवर अन्याय घडू शकतो... हे शल्य घेऊन श्रम अजिबात सुप्तावस्थेत जाऊ शकत नाही. त्यामुळेच की काय अशी घटना घडते...विश्व श्रम हे नेहमीच कीर्तीच्या शिखरावर असतात. त्यांना श्रमादित्य घडवतात. त्यासाठी अथक श्रमांची साखळी निर्माण