मुरलेलं लोणचं

  • 5.7k
  • 2.1k

चल थाटुया नव्याने संसार! गीता गरुड. गिरीधर: "हेलो हेलो,मी गिरीधर बोलतोय." दुर्गा: "होय ओ कळला माका. सदी वळख पटवून देव्ची लागता काय! नायतरी हे वक्ताक माका म्हातारेक फोन कोनाचो येतलो श!" गिरीधर: "कशी आसस दुर्गे,बरी आसस म." दुर्गा: "वायच ढोपरा धरलीहत. चलायचाच." गिरीधर: "कामा आटापली?" दुर्गा: "कामा..खयची कामा! सकळ बाई येता नि भाजीचपाती करुन जाता. तेतुरल्याच रातीक गरम करुन खातव. बरा ताज्या करुन खाईन तर मग सगळ्यांचे चपाते करूचा काम माजे गळ्यात मारतीत. माका आतासा गेसजवळ उभ्या रव्हाक घोपान हा काय. सूनबा