चंपा - भाग 15

  • 6.9k
  • 4.3k

चंपा चाचाने आणखी एक गुद्दा त्याच्या पोटात मारला तसा पुन्हा राम कळवळला. चंपा चाचाच्या पायाच्या इथे आली. "चाचा उसे छोडो मे आती तुम्हारे साथ." “साली भागती, हरामी आंटी की हरामी औलाद.” चाचाने पाय झटकला तशी ती बाजूला पडली. चाचा तिच्या जवळ जवळ जात होता राम गुंडांच्या तावडीतून निसटनण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. तेवढ्यात बंड्या तिथे पोहचला. “चाचा रुक …” “आ गया तू...तू भी देख आज बारीश मे चंपा की इज्जत का फालुदा…” “चाचा उसे छोड देख मे येसी दस लंडकिया लाता तेरे लिये.” बंड्या चाच्या जवळ जाऊन बोलला… “कायको...” चाचा त्याच्या जवळ जात बोलला “कायको… मुझे तो अभि यही चाहीये...साली