ती कोण होती?

  • 6.1k
  • 1
  • 2.3k

(मित्रांनो, मी लहान असताना हा प्रसंग माझ्या एका शेजारचा काका सोबत घडलेला होता. त्या प्रसंगाला मी कथेचा स्वरुपात सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. यात मुख्य नायक शेजारचे काका आणि काकू हे आहेत. मी त्यांचा नावासोबतच हि कथा रचत आहे. या कथेचा किंवा प्रसंगाचा संबंध कुणाशी जुडत असेल तर हा केवळ एक संयोग समझून घ्यावा.) गजाननराव मुंजे है या कथेतील मुख्य नायक आहेत. तर गजानन मागील काही काळापासून फारच आनंदित दिसत होता आणि रहात होता. त्याला कारण हि तसेच होते. गजानन हा शासकीय कारखान्यात चांगल्या पदावर रुजू होता. त्याने एकदोनचाकी गाडी हल्लीच घेतली होती. म्हणून त्या गाडीचा त्याला फारच अभिमान आलेला