चंपा - भाग 16

  • 6.6k
  • 4.1k

चंपाचाचाने दहा बारा फोन केले होते. चंपा सापडत नव्हती त्याच आता डोकं फिरलं होत.“मादरचोत…. एक लडकी नही ढुंड पाते. चुत्या बनाके भगाके ले गया साला…” त्याचा आजूबाजूला उभी असलेली मूल फक्त त्याचा राग बघत उभे होते.”साल्या… राघवन को फोन लगा अब वही देखेगा आगे क्या करना हे|”“चाचा… राघवन…?”“हा वही राघवन जो ऐसें चुटकी मे लोगो को चिर देता हे । वही राघवन जो हर नई लडकी पहिले उसकी होती है। वही राघवन जिसके जेब मे सब पुलीसवाले हे । वही राघवन जिसके आनेसे पुरा मुहल्ला थरथरता हे।“ चाचा पुन्हा आपले लाल दात दाखवत हसला.राघवन फोन करताच तासाभरात चाचा समोर हजर