त्याचं वेळी रात्री मुंबई मध्ये...." सोडा त्यांनला, पाहीजेल तर आमचा जीव घ्या त्यांनला सोडा" रामचंद्र म्हणजेच रुद्रच्या काकांचा विश्वासू नोकर होता तो बोलला." तुमचा जीव घेऊन काय करू हा....प्रॉपर्टी काय तुमच्या नावावर आहे का?" समोरून एक काळा बलदंड गुंड बोलला." मालक तुम्ही काय बी काळजी करू नकासा" रामचंद्र बोलले.मालकांना म्हणजेच जीवनला खुर्चीत बांधून ठेवले होते. आता बऱ्यापैकी त्यांच्या तब्बेतीत सुधार झाला होता." अव बोला की त्यासनी काय तरी " सावित्रीबाई बोलल्या."ये! गप्प बसा रे आल्यापासून काय टीव टीव लावल्या, बॉस येतीलच थोड्या वेळात मग समजेल" गुंडाचा मुखीय बोलला.********" अनु ऐकून तर घे माझं" आदि अनुच्या मागे जाग बोलला.अनु रागाने त्याला