राजकारण

  • 4.7k
  • 1.7k

आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या भारताची लोकसंख्या  143 कोटी झालेली आहे आता जर एवढी मोठी भारताची लोकसंख्या आहे.लोकांना रोजगार मिळणे सुद्धा आवश्यक आहे पण रोजगार कसा मिळेल खूप कठीण झालेले आहे  कारण आपल्याला माहिती आहे राजकारण चाललेली आहे चांगल्या शिकलेल्या माणसाला रोजगार मिळत नाही.   त्याच्यामध्ये राजकारण काय चाललेले आहे हे आपल्याला पाहणं खूप गरजेचे आहे कारण या राजकारणामुळे सामान्य माणसावर किती परिणाम होत आहे ते सामान्य माणसालाच माहिती राजकारण म्हटलं तर पॉलिटिशन जे म्हणजेच  नेते नगरसेवक, मुख्यमंत