शितू

  • 13.3k
  • 1
  • 6.2k

शितू मध्यंतरी दोन दिवस शितू वाचली, गो.नि. दांडेकरांची. त्यांनी प्रस्तावनेत लिहिलय, दोनेक वर्ष शितू माझ्याजवळ होती. आता तिची पाठवणी करतोय. लेखक आपल्या कलाक्रुतीवर लेकरासारखं प्रेम करतो तेच प्रतित झालं त्यातून आणि मग उलगडलेल्या प्रत्येक पानातून. पापभिरु अप्पा एका कुळवाड्याचं घर जळत असताना त्या आगीत शिरुन कुळवाड्याच्या म्हातारीचं गाठोडं बाहेर आणतात. यात त्यांची पाठ बरीच भाजते.ते आजारी पडतात तर बायको अन्नाचा कणही ग्रहण न करता त्यांची सेवा करते. थोरला किरपन मुलगा सदू. धाकट्याच्या वेळेला गरोदर रहाते पण क्षयाने ग्रस्त ती बाळाला अप्पांकडे सोडून जाते. हाच तो विशू, दांडगट असतो, खोडसाळ असतो. अभ्यासात लक्ष नसतं याचं. शितू एका कुळवाड्याची लेक. बालविवाह होतो