नाते बहरले प्रेमाचे - 9

  • 7.7k
  • 3.8k

मागच्या भागातविक्रांत ला आरोही कुठेच दिसली नाही तो तसा वार्याच्या वेगाने खाली गेला.... आईसाहेब आरोही कुठे गेली ????...." विक्रांत पॅनीक होऊन बोलला गेली ती नागपूर ला ...बरंच झालं ना तुला आरोही तुझ्या रूममध्ये नको होती... "आईसाहेब मोठ्याने बोलल्या पण मला न सांगता ..." विक्रांत हो तिने सांगितल आम्हाला सर्व.. मग आम्ही कोण आरोहीला थांबवणारे .. " संध्या काकु का केलं असं आरोही इतकं परकं केलं मला.. जाण्याआधी एकदा पण नाही सांगितलं.. " विक्रांत डोळ्यात पाणी आणून बोलला आता पुढे विक्रांत विचार करत गॅलरीमध्ये आला.. त्याच लक्ष झोपाळ्याकडे गेला.. जिथेआरोही नेहमीच दिसायची आणि हातात बुक्स.. विक्रांत ला तिथे श्वास घ्यायला पण