नाते बहरले प्रेमाचे - 10

  • 8.8k
  • 1
  • 4.1k

यार भाई बोल ना लवकर. सर्वांवर ओरडायचं असलं तर तुझ आवाज आणि स्पीड ट्रेन पेक्षा जास्त असते.. आणि हा काय टाईम आहे फोन करण्याचा.. भाई रात्रीचा वाजला आणि तु... " काजल वैतागून बोलली ये बाई बंद कर तूझा एवढा भयानक आणि कर्कश आवाज... कळलं मला . " विक्रांत पण तिला चिडवत बोलला भाईईई... ओके मी उठवते वहिनी ला .काजु नको उठवू आरोहीला.. सकाळी सांग तिला काॅल करायला ...." विक्रांत आणि ऐक.. अजून भाई प्लीज ना झोपू दे आधीच तुमची अर्धागींनी मिसेस आरोहिने आमच्या सर्वांची वाट लावली आहे.. बरं झालं नागपूर खुप मोठा आहे नाहीतर हिने एका दिवसात पूर्ण नागपूर दाखवलं