वेड लावी जीवा - भाग १ - पहिली भेट??

  • 11.3k
  • 2
  • 4.9k

ही कथा आहे त्या दोघांची... दूर गेलेल्या त्या दोघांना नियतीने पुन्हा एकत्र आणलंय... काय असेल नियतीच्या मनात... काय घडेल त्या दोघांच्या आयुष्यात... एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या त्या दोघांच्या मनात प्रेमाचे अंकुर फुटेल का?... जाणून घेण्या साठी नक्की वाचा वेड लावी जीवा... ही कथा आणि त्यातील पात्र पूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळला तर तो निव्वळ योगायोग समजावा.️