चंपा - भाग 21

  • 6k
  • 3.8k

चंपा गौरी सगळी रूम बघत होती.“पागल है क्या? मेरा गिऱ्हाईक को कुछ मत बोल, देख राघवन एसा कुछ भी नही हैं| तू जा सिद्धार्थ...”रश्मी बोलली.“सिद्धार्थ? क्या बोली?” “अरे राघवन इसने तो मुझे जयेश नाम बताया था.” गौरी त्याच्याकडे बघत बोलली. “गिऱ्हाईक का नाम भी पता...? ये अन्दर आवो ओर पकड़ो इसको.” राघवन ने त्याच्या माणसांना बोलावले. दोघेजण आत आले आणि सिद्धार्थला पकडले.“अरे भाईसाहब मुझे क्यों पकड रहे हों? देखो मैंने कुछ नही किया है, गिर्हाईक के साथ एसा बरताव अच्छा नाही है|” त्याच कोणीच एकत नव्हते त्याला राघवनचे लोक घेवुन गेले.“देख रश्मी काम कर तेरा नही तो...और पता चला तू