राधा.... शोध अस्तित्वाचा - 1

  • 9.3k
  • 1
  • 3.7k

दुपारच्या तीन वाजता आज अचानक वातावरण बदल झाला होता........ आभाळ इतक आल होत की रात्रीचे आठ-दहा वाजल्या सारखे वाटत होते........ आणि ती एकटीच अनवानी चालत होती...... आजूबाजूला काय चालू आहे.... काही समझत नव्हत..... डोळ्यात पाण्याचा थेंब नव्हता पण आतुन आक्रोश करत होत....... " काsssss? " मीच का........ पण कदाचित उत्तर तर तिच्याकडे ही नव्हत आणि वरच्या त्या देवाकडे ही नव्हत..........चालता चालता तिचा हात पोटावर गेला आणि ती एकाच जागी स्तब्ध झाली...........डोळे बंद करताच तिच्या आयुष्यातील दोन ते तीन वर्ष सर