तुच तुझं सोबत

  • 8.3k
  • 1
  • 2.7k

 कधी अपल्याच मनसाना पराक होताना अनुभवलय का? जे लोक नेहमी "I'm with You" म्हणत असतात, "forever" चे स्टेटस ठेवत असतात, ते खटाच अपल्या सोबत कायम असतात का? कधी विचार केलंय या प्रश्नांचं...! आपण चालत असतो, चालत असतो आणि अचानक एकाचकी ठोकर लागते. त्यावेळी तुम्ही जे वेदना सहन करता त्या तुमच्यापेक्षा जस्त कोणालाच समजत नाही. वास्तविकतेमध्ये ही असं आहे, आपण नेहमी कोणतां कोणतं त्रुटीचं चेहऱ्यावर चाढवत असतो. पण त्याच्यामध्ये जे लपलं आहे ते फेल्योर, रिजेक्शन, सॅडनेस, डिप्रेशन हे सगळं एका स्माईलने लपवावं जातं. आयुष्य हे असंच आहे ना..एक मायाजाल. इथे कोणतां कोणासाठी वेळ नाहीये, अगदी स्वत:साठीही नाही. प्रत्येकजण पळतोय अपलं पोट