अनामिका - भाग 1

  • 11.2k
  • 2
  • 5.7k

मी एके दिवशी सहज रस्त्याने चालत निघालो होतो तेव्हा समोरून एक अत्यंत सुंदर अशी तरुणी येत होती. तिला पाहून माझे काळीज धडधडायला लागलं कारण ती माझी शाळेतील प्रेम होत, तिच्याशी बोलायचा प्रयत्न करूया असे मनात विचार घोळत असतानाच तिनेच मला आवाज दिला, मी चक्रावून गेलो आणि थोड वेळ मला काही सुचेना , मग मी ही मग प्रतिसाद दिला , तिने मला विचारलं कसा आहेस, मी ठीक आहे. ती : खूप दिवस झाले भेटला नाहीस , कुठे होतास . मी : मी कामानिमित्त शहरात गेलो होतो, म्हणून नाही भेटलो, ती: विसरलास की काय मला. लग्न वगैरे काही क