संयोग आणी योगायोग - 5 - अंतिम भाग

  • 6.7k
  • 2.9k

भाग-५ आता तर मला खरच तो संयोग नसून योगायोग आहे यावर विश्वास बसला. सीमाचे बोलने संपल्यावर मी सुद्धा बोललो, “ होय मला हि तुला भेटण्याची खूप इच्छा होत होती आणि त्यातल्या त्यात हा योगायोग घडला, कि नेमक हि पत्रिका देण्यासाठी तुझा घराजवळच यावे लागले,” असे म्हणून आम्ही दोघेही मनमोकळेपणाने खुलून हसु लागलो. परंतु हसता हसता सीमा काहीशी थांबली आणि लाजून म्हणाली, “इश्श ”. मला कळलेच नव्हते कि त्याक्षणी माझ्या मनातील भावना आणि योगायोगाने सीमाने देखील तिचा मनातील भावना अजाणपणे सत्य स्वरुपात बोलून दाखवल्या होत्या. काही वेळानंतर सीमाचा बाबांनी मला हाक दिली, “ अरे धीरज, बेटा तेथे दारातच काय बोलत उभा