अनामिका - भाग 2

  • 7.2k
  • 4.1k

मी ठरवलं होतं की आजच तिच्या वडिलांना समजावून सांगायचं. हा विचार घोळतच मी घराबाहेर निघालो आणि तिच्या घराच्या दिशने वाटचाल करीत चाललो. वाटेत मला माझा मित्र अनिल भेटला, त्याच्यबरोबर गप्पा मारल्या. मग मी माझा आणि अनामिकाचा विषय काढला, त्याला सर्व सांगितलं, आम्ही आता लग्न करायचं ठरवलं पण एक अडचण आहे की तिच्या वडिलांना कसे समजवायच. मला अनिल ने सांगितलं की तुझ काय खरं नाही गड्या, तिच्या वडिलांना समजावून सांगायचं लय कठीण हाय बघ. अरे अन्या मला आणखी कशाला घाबरवतो, आदीच माझे डोके हँग झाले आहे. चल मी जातो तू जा तुझ्या कामाला. मी निघालो तिच्या घरी पोहचलो. ति दारात उभे