सख्या रे - भाग 2

  • 7.1k
  • 4.6k

भाग – २ आता या लवबर्डसाठी आणखी दुरावा वाढणार होता, कारण कि आधी दिवसभर कॉलेज मध्ये दोघांची भेट नाही व्हायची म्हणून ते घरी आल्यावर जास्तीत जास्ती वेळ एकमेकासोबत घालवायचे परंतु आता ते हि शक्य नव्हते म्हणून दोघेही बेचैन होते. एके दिवशी दोघांनी एका ठिकाणी भेटण्याचा बेत आखला आणि ते भेटण्यास आले. तेथे त्यांनी ठरवले कि आपण कायम एक व्हायचे म्हणजे आपण लग्न करायचे. दिघांचे शिक्षण जवळ जवळ पूर्ण झालेच होते म्हणून त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला होता. त्यांनी हे सुद्धा ठरवले होते कि आपण पळून जाऊन लग्न नाही करायचे. सत्य परिस्थिती आणि आमची इच्छा हे सगळ दोघांचा घरच्या मंडळींना सांगून