.... मनातील

  • 5.1k
  • 1.9k

..... प्रथम दर्शनी एखाद्या व्यक्तीचं आपल्या मनावर जे काही म्हणून प्रतिबिंब उमटत असते,त्या सगळ्यात मोठा वाटा हा त्या व्यक्तींच्या डोळ्यांचा असतो असं म्हटलं तर त्यात काही वावगे ठरू नये.कारण त्यातील भाव आणि त्यायोगे निर्माण होणाऱ्या भावना ह्या अत्यंततरल असतात.कधी त्यात आकर्षण असते ,तर कधी समर्पण .कधी कधी अस वाटत राहतं की , एखाद्याच्या मनात घर करून राहू शकू की, त्यातून पहिल्याच भेटीत हद्दपार होऊन जाऊ हे देखील पहिली नजर च ठरवते. कारण कोणी कितीही म्हणू देत माणसाचं रूप काही नसतं मन चांगला असावं परंतु ब