शं नो वरुणः (समुद्र योद्धा) - भाग १

  • 5.5k
  • 2.6k

कथा आहे समुद्र योद्धाची. त्याच्या संघर्षाची. त्याच्या पराक्रमाची. कथा आहे खऱ्या हिरोंची.चला तर जाऊ आपल्या कथेकडे.___________भाग १दाभोळी नेव्ही पोर्ट, गोवाआज गोवा मधील समुद्रात नौसेनाने लाल बावटा लावला होता. लाल बावटा लागला म्हणजे समुद्रातील मासेमारी, वॉटर गेम्स ,पर्यटन या सगळ्यांना बंदी केली जाते. लाल बावटा ज्या दिवशी असतो, तेव्हा इंडियन कोस्टल गार्ड आणि स्थानिक पोलीस यांची गस्त समुद्रात चालू असते. इतर सर्व जहाजे समुद्राच्या किनारपट्टीवर उभे केले जातात. जो पर्यंत स्थानिक पोलीस त्यांना पुढील आदेश देत नाही? तो पर्यंत सगळ बंद असते. हा लाल बावटा गोवा मध्ये लावला गेला होता. कारण नौसेनाची एक मोठी युद्ध नौका आपल्या सैनिकांना घेऊन आयएन एस