मल्ल प्रेमयुद्ध - भाग 21

  • 6.2k
  • 3.8k

मल्ल- प्रेमयुद्ध सगळे गणपती पुळेला पोहचले. "आधी दर्शन घेऊ अन मग जेवायला हॉटेल बघू" ऋषी संग्रामला म्हणाला. ऋषी सतत चिनुच्या मागेपुढे करत होता. ऋषी इंजिनिअरिंग च्या 2nd इयरला होता. चिनुच्या लक्षात आले होते. की ऋषी बोलायचा प्रयत्न करतोय. ती त्याच्यासोबत बोलायला लागली."ऋषी तू घाबरतोय का माझ्याशी बोलायला?" चिनू"घाबरत नाही बाई तुझी बहीण रेसलर आहे बाबा...आणि तुला बोललेलं आवडतंय की नाही म्हणून बोलयाला घाबरत होतो." ऋषीने जे आहे ते सांगितले. चिनू हसली. "अरे त्यात घाबरायला काय??? आपण बोलू शकतो. ऋषी तू काय करतोस? म्हणजे मी ऐकलंय की तू इंजिनीअरिंग च्या 2nd इयर ला हायस पण???" चिनू" मेकॅनिकला आहे.. " ऋषी"अच्छा..." चिनू"आम्ही