पुन्हा नव्याने - 4

  • 5.3k
  • 1
  • 3.3k

आ भाग ४ मीरा" मुलांच काय? घर कोण सांभाळेल? मी बाहेर पडले तर. रागिणी, " मीरा मुलं आता मोठी झाली आहे त. त्यांचं त्यांच ते स्वतः हुन करु शकतात. तु मेकप आर्टिस्ट आहेस त्या दृष्टीने काहितरी कर. पण काहीतरी कर. " मीरा, " मला जमेल का गं रागिणी? किती वर्षे झाली? घरातील कामं कशी होतील. " रागिणी, " का नाही जमणार मीरा. घरातल्या कामांना बाई ठेव. थोडं स्ट्रॉंग बन मीरा. जेव्हा आपण पूर्ण वेळ गृहिणी असतो . तेव्हा सगळेच आपल्या वर डिपेंड असतात. ते आपल्या ला आवडत पण असतं. पण पण मुलं जेव्हा मोठी होतात. आपापल्या विश्वात रमायला लागतात. मुलं