पुन्हा नव्याने - 6

  • 5.1k
  • 1
  • 3.1k

भाग ६ दुसऱ्या दिवशी अनया राजीव च्या ऑफिस मध्ये आली. राजीव खर तर तिची वाटचं पाहत होता. पण त्याने तसं न दाखवता तिला थोडा वेळ वाट पाहायला लावायचं ठरवलं . प्युन ने दरवाजा वाजवला. राजीव सीसीटीव्ही च्या स्क्रीन मध्ये बघत होता. प्यून ने दरवाजावर टकटक केली. प्यून, "आत येऊ का सर? " राजीव, "या. काय काम आहे? पटापट बोला.? प्यून, "सर ते अनया पवार नावाच्या कोणी मॅडम आल्या आहेत. तुम्ही त्यांना बोलावलं आहे. असं त्या म्हणतं आहेत. " राजीव जरा आठवल्या चे नाटक करून म्हणाला, " ओ हा हा आल्यात का त्या? त्यांना १५ मिनिटांनी आत पाठवा. " पंधरा मिनिटानंतर