वेळ..

  • 5k
  • 2k

वेळ ही अशी आहे कि कधी कोणावर कशी येईल आणि कोणत्या परिस्थिती मध्ये येईल काहीच सांगता येत नाही. म्हणून वेळेला महत्व दया कारण ही एकदा हातातून निघून गेली तर आपण काहीच करू शकत नाही. कारण वेळेला आपण थांबवू शकत नाही एक किस्सा सांगते दोन जोडपं होत एकमेकांवर खूप प्रेम करायचे लग्नाआधी ते दोघेही वेळेला खूप महत्व द्यायचे त्यांचं लग्न झालं हळू हळू गोष्टी बदलत गेल्या. लग्न नंतर दोघांवर पण जबाबदारी आली. त्या मुलाचं लक्ष फक्त आणि फक्त कामाकडेच, लग्नानंतर तो तिला अजिबात वेळ द्यायचा नाही, नाही कुठे घेऊन जायचा, नाही एकमेकांमध्ये संवाद व्हायचा नाही कधी प्रेमाने जवळ करायचा म्हणून त्या