सत्व परीक्षा - भाग ३

  • 7.1k
  • 4.9k

भाग २ ते गेल्यावर रुचिराची आई रुचिरा च्या बाबांना म्हणाली, "मुलगा छान आहे. पण स्वतः चे घर नाही आहे ना त्याला असं मला वाटत होते. " रुचिरा चे बाबा, " आधी त्यांचा होकार तर येऊ दे. मग पुढच्या गोष्टी बोलता येतील आधी च कसे विचारणार. बघू पुढचे पुढे. रुचिरा तुझे काय मत आहे? रुचिरा, " घर नंतर पण घेऊ शकतो. त्यांचा स्वभाव चांगला वाटला मला. " रुचिरा चे बाबा, " तुला आवडला आहे ना मुलगा. " रूचिरा,"तुम्ही म्हणाल तसं बाबा. मला माहीत आहे तुम्ही माझ्या चांगल्याचाच विचार करणार. रुचिरा च्या घरच्यांना अनिकेत आवडला होता. रूचिरा च्या बाबांना रुचिरा च्या चेहऱ्यावरचे