कोण होती ती ?

  • 7.6k
  • 1
  • 2.6k

साधारण पाच सहा वर्षांनी मी पुन्हा एकदा गावाकडे आलो होतो. लहानपणापासून बाहेर शिक्षण आणि शहरात झालेल्या संस्कारामुळे गाव म्हटलं की मनात एक वेगळेच कुतूहल होते. गावाकडे न जाण्याची खुप कारणे दिली आणि पुढे ढकलेल्या फेऱ्या यासर्वांमुळे आत्तापर्यंत वाचत असलेला मी शेवटी आई आणि बाबांच्या ओढीमुळे गावाला भेट द्यायला गेलो. आई बाबा म्हणजे माझे आजी आजोबा, वाढत्या वयामुळे तब्येत ठीक नसते. अचानक काकांचा फोन आला आणि बाबांची तब्येत ठीक नाही असे सांगून, लवकर निघून ये, बस इतकच सांगून आमच्या शहरातल्या घरात बॉम्ब टाकून फोन ठेवला. जोडून आलेल्या शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्यामुळे सर्व गावाकडे जाणार होते. मी एव्हाना मनातल्या मनात शंभेर