सत्व परीक्षा - भाग ८

  • 5.6k
  • 3.6k

काका, मावशी आणि ‌अनिकेत दोघेही हसू लागले.‌सगळे झोपायला गेले. अनिकेत झोपायला ‌आला पण त्याला झोपच येईना. रुचिरा ची आठवण येत बसली. रुचिरा चा फोटो काढून बघत बसला.खूप वेळाने त्याला झोप लागली. इकडे रुचिरा ची पण् तीच अवस्था होती. कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतो असं दोघांना पण झालं होतं. दुसरा दिवस उजाडला दोघेपण आज खूप फ्रेश मुड मध्ये होते. रुचिरा आज खूप सुंदर दिसत होती. तिने अनिकेत ला फोन केला.‌ रुचिरा," हॅलो अनिकेत" अनिकेत," हा बोल रुचिरा." रुचिरा," येताना साखरपुड्याची साडी घेऊन या.म्हणजे कलर च मॅचिंग बरोबर होईल.‌" अनिकेत," ओके घेऊन येतो. " रुचिरा," बाय " अनिकेत," बाय" अनिकेत ऑफिस ला