मल्ल प्रेमयुद्ध - भाग 26

  • 5.7k
  • 1
  • 3.6k

मल्ल प्रेमयुध्दरात्र कीरररर... झाली होती. आबांना झोप येत नव्हती. दिवसभर वतवत करून सुद्धा बाबांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. आबा खिडकीतून एकसारखे आकाशाकडे बघत होते चंद्र चांदण्या लख्ख दिसत होत्या. आज पौर्णिमा होती. थंड हवा सुटलेली.सुलोचनाबाई कधी डोक्यावरचा पदर नीट करत त्यांच्या मागे येऊन उभ्या राहिल्या हे सुद्धा त्यांना समजले नाही." अहो काय झालंय नेमकं या खिडकी तुम्ही उभ राहता तवा कळतं की काहीतरी बिनसल हाय... काय झाल मला सांगणार नाय व्हय?" आबा तरीही शांत खिडकीतून बघत होते. "हे घ्या हळदीचे दूध पिऊन घ्या, तुमास्नी सांगायचं असल तर सांगा नाय तर माझा काय आग्रह न्हाय, पण सांगितलं नाय तर मन मोकळ