चांद्रयान

  • 3.8k
  • 1.2k

चांद्रयान विषयी मनोगत चांद्रयान ही माझी ८१ वी पुस्तक असून ५३ वी कादंबरी आहे. या कादंबरीविषयी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. या कादंबरीतील पात्र म्हणजे एक सुजीत नावाचा मुलगा. मुलाचा जन्म आदिवासी भागात. त्याच्या वडीलानं आत्महत्या केली होती सुक्या दुष्काळामुळं आणि त्याच काळात चांद्रयान मोहीम राबविण्यात आली होती देशात. मुळात चांद्रयान मोहीम एक यशस्वी मोहीम होती. देशाला महाशक्ती बनविणारी मोहीम होती. परंतु सुजीत नावाचं पात्र विचार करीत होतं की ह्या चांद्रयान प्रकल्पाला पैसा लावण्यापेक्षा जर त्याच पैशाचा वापर शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी केला तर.........तसेच देशातील इतर तमाम समस्या दूर करण्यासाठी त्याचा वापर केला तर........तसा विचार करीत असतांना त्यानं पावले उचलली. त्या