सुखी माणसाचा सदरा

  • 5k
  • 3
  • 2.1k

एका गावात संतु शेतकरी, गणू पहेलवान, राजू न्हावी, नामु धोबी असे चार मित्र नेहमी नाराज आणि उदास असतात. त्यांना वाटत असते की आपल्याला खूप दुःख आहे, काहीच आपल्या मनासारखे होतच नाही म्हणून ते सगळे चेहरा पाडून दिवसभर सुस्कारे सोडत बसलेले असतात.एकदा चौघेजण वडाच्या झाडाखाली गप्पा मारत असतात.संतु शेतकरी म्हणतो,"काय करावं मला काही कळतच नाही""का, काय झालं?",गणू पेहेलवान त्याला विचारतो.."संतू दिवसभर घरी बसतो आणि म्हणतो,"अरे माझं शेतच पिकत नाही", असं म्हणत दुःखी राहतो. गणू पहेलवान सदैव घरी बसतो आणि मला बरंच वाटत नाही, मी आजारीच आहे म्हणून उदास राहतो."अरे माझंही तसच होते आहे",गणू पेहेलवन म्हणतो."तुला काय झालं?",राजू न्हावी विचारतो."अरे मला सदैव