भुताटकी गाव

  • 6k
  • 1
  • 2.4k

मनोगत भुताटकी गाव नावाची कादंबरी वाचकांच्या हातात देत असतांना एका लेखकाला जसा आनंद होतो. तसा मलाही होत आहे. ही पुस्तक अंधश्रद्धा मांडून लिहिली असली तरी या पुस्तकरुपानं समाजप्रबोधनही आहे. ते आपल्याला पुस्तक वाचन केल्यानंतर कळेलच. ही पुस्तक लिहिण्याची प्रेरणा एका महाविद्यालयात शिकणा-या मुलाची. त्यानं माझी भुताटकी व वासना नावाच्या पुस्तका वाचल्या व म्हटलं की अलीकडे अशा हॉरर कथानकाच्या पुस्तकाच पाहायला मिळत नाहीत. तुमच्या दोन्ही पुस्तका यावर आधारीत असून मला आवडलेल्या आहेत. आपण हॉरर लेखन करावं सर. त्याचं बोलणं मनाशी लावत मी तिसरी त्याच विषयावर लिहिलेली ही पुस्तक भुताटकी गाव असून जशी माझ्या भुताटकी व वासना या पुस्तकाला आपण दाद दिली.