सत्व परीक्षा - भाग ११

  • 5k
  • 2.9k

भाग ११अनिल आणि रुचिरा तर वेगळ्याच विश्वात होते. दोघांची पण एकमेकांच्या नातेवाईकांशी ओळख करून देणे चालू होते. हळूहळू एक एक करून सगळे नातेवाईक जायला लागले. दोघांसाठी मग त्याच्या मित्राने प्लेट आणून दिली. अनिकेत चा मित्र, " खायचं विसरले वाटतं दोघे. "दुसरा मित्र, " अरे त्यांना भूक नाही लागणार आता. त्याचं पोट भरले असेल. "असे अनिकेत च्या मित्रांचे संवाद चालू होते. मित्र नसले तर कुठल्याच फंक्शन ला मजा नाही. रुचिरा, " खाण्याचं लक्षातच आलं नाही ना. "अनिकेत, "हो ना माझ्या पण नाही लक्षात आलं. खरचं भूक लागली नाही. "रुचिरा आणि अनिकेत एकमेकांकडे पाहून हसत होते. सगळे गेल्यावर फक्त घरचेच राहतात. घरच्यांची