मल्ल प्रेमयुद्ध - भाग 29

  • 5.5k
  • 3.2k

मल्ल प्रेमयुध्दतेजश्रीने स्वप्नालीला फोन केला."हॅलो स्वप्नाली... तुला समजलं का जे झालं ते.." "हो मामींचा फोन आला होता आईला सगळे डिस्टरब आहेत." स्वप्नाली"अय येडे अग तू का नाराज हायस? तुला तर खुश व्हायला पाहिजे. आयती संधी मिळाली तुला... आता तुला आबासाहेबांच्या घरात येण्यापासन कोण आडवणार हाय? अगदी भाऊजी सुद्धा नाय..." तेजश्री"पण मनाविरुद्धच ना...?" स्वप्नाली"अग मन वळण की नंतर... तुझ्यात तेवढं स्किल हाय की..." तेजश्री"उद्या आम्हाला बोलावलंय तिकडं मामा मामींनी तवा ठरवू.." स्वप्नाली"स्वप्नाली... आनंदात ये ग बाई उद्या आणि भाऊजीबरोबर तुझच लग्न झालं पाहिजेत बघ... आता क्रांती या घरात येन अशक्य हाय करण एकदा आबांच्या मानतात कोणी उतरलं की मग उतरलं." तेजश्री"मला