कोण? - 4

  • 8.5k
  • 1
  • 6.2k

भाग – ४ सावलीने फोन कट केला आणि ती कापड बदलण्यासाठी घराचा दिशेने जाऊ लागली होती. तेच तिचे लक्ष घराचा आवारात पडलेल्या त्या वस्तूकडे गेले. तिने जाऊन बघितले तर ते एक पत्र होते त्याच नामर्द मनुष्याचे. सावलीने ते पत्र हातात घेतले आणि ती घराचा आत गेली. आत जाऊन तिने कापड बदलली आणि ती पोलीस स्टेशनकडे जाण्यास निघाली. सावलीची गाडी निघाली तर तिचा पाठोपाठ एक दुचाकी सुद्धा निरंतर तिचा पाठलाग करू लागली होती. त्या दुचाकीवर दोन तरूण होते जे सावलीचा पाठलाग करत होते. त्यातील एका तरुणाने फोन काढला आणि फोन लावला. समोरील व्यक्तीने फोन उचलला आणि म्हणाला, “ काय खबर आहे