भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891रोजी झाला. शाळेत व महाविद्यालयात अस्पृश्यतेमुळे त्यांचा अनेकदा अपमान झाला होता. व त्यांच्या हक्कासाठी त्यांना वंचित केले गेले होते. त्यांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या आर्थिक साहाय्याने परदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम. ए. पीएचडी या पदव्या मिळवल्या. आणि ते बॅरिस्टर ही झाले. मुंबईतील सिडनॅहम महाविद्यालयात काही काळ ते प्राध्यापक होते. सरकारी महाविद्यालयात त्यांनी प्रध्यापक म्हणून काम केले. व नंतर काही वर्ष प्राचार्य पद ही सांभाळली उच्यवृगीयांकडून वर्षानु वर्षे होणाऱ्या पिळवणूकीने दलित समाज भरडला जात होता. या समाजाला जागृत करण्याचे अवघड