नवरात्र महोत्सव निमीत्याने

  • 3.7k
  • 1.3k

नवरात्र निमीत्याने........ मंदीर........आज कुलूप बंद नाही. कारण आता कोरोना व्हायरस नाही. परंतु कोणतातरी व्हायरल आहे की आजही बऱ्याच लोकांच्या प्रकृत्या ठीक नाहीत. गणपती उत्सव गेला आता नवरात्र आला. गणपती थंड गेला. त्याचं कारण म्हणजे महागाई. तसाच नवरात्रही जाईलच असं सांगता येत नाही. महत्वाचं म्हणजे कोरोना व्हायरस आला आणि सर्वांना त्रासदायक ठरला होता. या व्हायरसनं भल्याभल्यांची वाट लावलेली होती. आज कोरोना नाही. परंतु आताही रोजगार बंदच आहेत. कोरोना येण्यापुर्वी बहुतःश मंदीरातील पुजा-यांच्या व ट्रष्ट वाल्यांच्या बोटात दोन दोन सोन्याच्या अंगठ्या दिसायच्या. तसेच अंगावर जाडजाड सोन्याच्या साखळ्या. आज कोरोना गेल्यानंतर तसं दिसत नाही. आता मंदीर सुरु आहेत तरी. पोटाचा प्रश्न त्यांच्याहीपुढं निर्माण