चूक

  • 5.3k
  • 1
  • 1.9k

मनोगत ती तरुणपणातील चूक ही कादंबरी वाचकांच्या हातात देतांना मला अत्यंत आनंद होत आहे. ती तरुणपणातील चूक ह्या कादंबरीतील मुख्य पात्र आहेत रोमा, अमृता आणि रुमानी. ही पात्रं जेव्हा तरुण असतात. तेव्हा त्या पात्रातील दोन पात्र काहीतरी चुका करीत असतात. त्याचा परिणाम हा होतो की ती पात्र त्याचं भोगमान भोगतात. ही पात्रं नेमका कोणता परिणाम भोगतात? हे दर्शवणारी ही एक वेगळी कादंबरी आहे. या कादंबरी रुपानं मी लोकांना एक बोध दिला आहे. ही कादंबरी आपण वाचावी. नेमका कोणता बोध आहे, ते ओळखावे व त्यानुसार तो बोध घ्यावा. जेणेकरून तुमचं कधीच अहीत होणार नाही. ही पुस्तक म्हणजे वाचकांसाठी एक बोध असून