बेला️

  • 7.8k
  • 1
  • 2.7k

बेला "बेला अग आवरले का, किती वेळ? उशीर झालाय आधीच पटकन आवरून खाली ये. " "हो आई आले, "तिने तिथूनच मोठ्या आवाजात सांगितले, आणि पटकन केसात गजरा माळला. व राहिलेेेल्या फुलांचा सुगंध तिने श्वासात भरला. आणि तिथेच टेबल वर ठेवून ती खाली आली .भारीच वेड होत तिला मोगऱ्याच्या फुलांच. "आई आवरले माझे, निघायचे का? ""हो बाई चल पटकन, अनु कोठे आहे? नाहीतर परत चिडत बसेल तो. ""आई ते बाहेर आहेत, आणि बाबा पण.""अग बाई हो का चल पटकन मग."त्या दोघी बाहेर आल्या ,आज देवदर्शनासाठी मंदिरात सगळे जायचे होते आणि पूजा पण होती . "काय आई किती उशीर, केव्हा पासून