राधा प्रेम रंगली - भाग ४

  • 6k
  • 3.4k

" काय गं हा खडूस सिनियर काय म्हणत होता तुला...??" तो जाताच नुकतीच आत आलेली स्नेहा राधा ला बोलते.. " कोण सिनियर..?? " राधाला मात्र कळालं नाही कि ती कुणाबद्दल बोलत आहे...खरच तिला कळालं नव्हतं कि ती नाटक करत होती...डोन्ट नो... " अगं तोच पांढर्या शर्ट मधला...तिथे दारात उभा राहून किती वेळ झालं तुलाच तर न्याहाळत होता...शिवाय काही तरी बोलला ना..." स्नेहा दाराकडे बोट करत म्हणते... " तो तुमचा सिनियर प्रेम कुंवर शर्मा, आपल्या सिनियर डॉक्टर विमल शर्माचा मुलगा आहे..." सिस्टर मारिया मागुन येत त्या दोघींना बोलते, " बरं झालं तुम्ही दोघी एकत्र च मला सापडलात...ती तिसरी तुमची मैत्रिण कुठेय...तिला