राधा प्रेम रंगली - भाग ५

  • 7.8k
  • 3.9k

# @ पार्टी @ # " खुप सुंदर दिसत आहेस..." सिस्टर मारिया राधा ला येताच बोलल्या ...राधा आज दिसत च होती खास....लेमन रंगाचा कुडता आणि त्या खाली सेम त्याच रंगाचा शरारा...तिच्या गोर्या कांतीवर खुलून दिसत होता...केस तिने सरळ केलेले जे खाली कर्ल केले होते...कानात मोठे झुमके घातलेले होते...ओठांवर पिंक शेड रंगाची लिपस्टिक...डोळ्यांत काजळ ...लांब सडसडीत बोटांच्या नखांना लेमन रंगाची च नेलपॉलिश...पायात सॅंडल...खुप गोड दिसत होती त्या पेहरावात... " बघ तुला म्हणत होते ना , तु आज अप्सरा पेक्षा ही कमी दिसत नाहीस ते..." कोपरा मारत स्नेहा बोलते... " चल काहीतरीच तुझं.." राधा मात्र तिच्या या वाक्यावर गोड लाजली..आणि समोरून येणारा