संजय - भाग 1

  • 9k
  • 4.5k

संजय कादंबरी भाग एक त्याला आठवत होता त्याचा भुतकाळ. तो आठवत होत्या गतकाळात घडलेली प्रकरणे. तो होता म्हणून एका आंधळ्या माणसालाही जग पाहता आलं होतं. तो सदैव सोबत होता त्या आंधळ्या माणसाच्या. कुणाला तरी दिलेलं वचन होतं ते. ते भंगू नये म्हणून तो कर्तव्य पालन करीत होता तो. परंतू त्याच्या मनात आज एक शल्य होतं. ते म्हणजे तो त्या आंधळ्या व्यक्तीच्या शेवटच्या समयी त्याला वाचवू शकला नव्हता. महाभारत घडलं की नाही, हे काही माहीत नाही. परंतू त्यात असलेली एक एक पात्र आजही आपल्याला बोध देत असतात. माणूसकी शिकवीत असतात. कोणत्या प्रसंगात कसं वागावं याची शिकवण देत असतात. आजची परिस्थिती पाहिली