कोण? - 5

  • 8.1k
  • 5.9k

भाग – ५ त्यांची गाडी तेथून काही अंतरावर निघाली तेव्हा त्या स्त्रीचा पती बोलला, “ काय झाले ग असे तेथे आणि तू का बर अशी आवाज चढवून त्या तरुणांना बोललीस.” मग त्या स्त्रीने तिचा पतीला सावली बद्ल सांगितले आणि मग ती सावलीकडे वळली. ती स्त्री म्हणाली, “ तर सांग बेटा काय झाले होते आणि ते तुझ्या मागे का बर लागलेले होते.” मग सावलीने तीचाबरोबर घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. तो सगळा प्रकार ऐकून त्यांनी म्हटले, “ फार बरे झाले कि तू आमचा सोबत आलीस. तर आता सांग तुला इस्पितळात नेऊ कि तुझ्या घरी.” मग सावली बोलली, “ मला तसे फार